टुबलाइट रिपेअर करणे
उद्देश :- १. कनेक्शन करणे.
२. ञृटी काढने.
साहीत्य :- टेस्टर , स्र्कू ड्रायव्हर, पक्कड, कटर, स्टीपर, सिरीज लॅम्प.
साधने :- इन्सुलेशन टेप, टूब होल्डर, बालास, स्टाटर, कॉपर वायर.
कृती :- १. आम्हाला एक बंद टूब लाईट रिपेअरिंग ला भेटली. टूबच्या वायरला मेन सप्लाय येतो का नाही ते चेक केले. सप्लाय येत येतो.
२. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.
३. टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते.
४. trable method ने स्टाटर चेक केला. बल्प चालू बंद होत होता. म्हणजे स्टाटर चालू आहे हे समजले.
निरीक्षण :- १. स्टाटर चेक करताना लॅम्प चा बल्प कमी पेटला यावरून समजले स्टाटर चालू आहे.
२. चोक चालू होता तेव्हा लॅम्पचा बल्प चालू बंद होत होता.
३. सर्व टूब जोडून झाल्यावर सिरीज वर चेक केली. टूब चालू होती.
निष्कर्ष :- आमचे मेन कनेक्शन चा जॉईन बरोबर झाला नव्हता.
No comments:
Post a Comment