Tuesday, October 10, 2017



सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .

उद्देश : एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .

साहित्य : होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड

कृती :प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला .अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .

ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .

I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध

No comments:

Post a Comment