सेफ्टी रुल्स
- वायरिंग करताना वायर वरील इन्सुलेशन निघणार नाही याची काळजी घावी .
- उपकरण खोलल्यानंतर सर्व पार्ट एका जागेवर ठेवावे.
- इलेक्ट्रिक हॉललाच्या सर्व बोर्डला अर्थिंग केलेली असली पाहिजे .
- टेस्टरचा वापर सांभाळून करावा . बंद टेस्टर वापरू नये .
- काम करताना शूज वापरावे .
- इलेक्ट्रिक काम करताना मेन स्वीच बंद करावे . मेन स्वीच समोर विश्वासू माणूस ठेवावा .
- टेस्टिंग बोर्डची दोन्ही सिरीजला चांगले कोटिंग असले पाहिजे .
- उंचावर इलेक्ट्रिकचे काम करत असताना लाकडी सीडी किंव्हा सीडीला रबरचे कोटिंग असले पाहिजे .
- हातामध्ये हँड ग्लोज असले पाहिजे .
- काम झाल्यानंतर सर्व टूल्स जागेवर ठेवावे .
No comments:
Post a Comment