मोटार अभ्यास
* मोटार खोलताना लागणारे टूल्स :- १. टेस्टर
२. स्पॅनर ३. हॅमर
४. लाकडी ठोकला
५. मल्टिमीटर * मोटारचे पार्ट :- १. बेरिंग
२. कॅप्यासीटर
३. बेरिंग कॅप
४. रोटर
५. फॅन
६. कोइल
७. स्लॉट
८. कव्हर बॉडी
९. बुश
१०. कनेक्शन प्लेट
११. इम्पेलर
१२. फूटबॉल
* १ एच पी मोटर खोलली :-
* आलेली अडचन :-मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत होते.
* केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्याचे थांबले.
No comments:
Post a Comment