बायोगॅस
* बायोगॅसची प्रक्रिया :-
१. टाकाऊ पदार्थ :- शेण , फळांच्या साली , मेलेले प्राणी , हॉटेल किंवा घरातील उरलेले अन्न पदार्थ.
२. तापमान :- ३७
३. पाणी :- पाणी हे टाकाऊ पदार्थांच्या समान असले पाहिजे.
* बायोगासाठी वापरलेली साधने :- डोम, पाईप, इन्सुलेशन टेप , खड्डा खोदण्यासाठी फावडा, टिकाऊ.
* बायोगॅस मधून मिळणारे वायू :- मिथेन . मिथेन हा ज्वलनशील वायू आहे.
* बायोगॅस तयार होण्यासाठी किटाणू महत्वाचा आहे.
No comments:
Post a Comment